India Languages, asked by purnimatambe23, 3 months ago

(i) फुकट दिले तर कोण नको म्हणेल? (विधानार्थी करा)​

Answers

Answered by studay07
4

Answer:

i) फुकट दिले तर कोण नको म्हणेल? (विधानार्थी करा)​

⇒  फुकट दिल्यावर कोणी नको म्हणत नाही  

वाक्याचे प्रकार

अर्थावरून पडणारे प्रकार :

1. विधांनार्थी वाक्यवाक्यात ज्या वेळी कर्ता  विधान करतो त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात .

2. प्रश्नार्थी वाक्यवाक्यात ज्या वेळी कर्ता  प्रश्न विचारतो अशा वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात .

3. उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

4. होकारार्थी वाक्य ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य  म्हणतात

5. नकारार्थी वाक्य ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

Answered by dubeykd732
0

Answer:

इमारत

इमारत खूप उंच आहे उद्गारार्थी वाक्य

Similar questions