Science, asked by chetankurade027, 5 months ago

*"इंग्लंडचा हिवाळा" या पाठात इरावती कर्वे यांनी कोणत्या दोन घटकांची तुलना केली आहे?*

1️⃣ भारतीय जीवन आणि भारताबाहेरील जीवन
2️⃣ भारतातील धुके आणि अमेरिकेतील धुके
3️⃣ भारतातील धुके आणि लंडन मधील धुके
4️⃣ यापैकी नाही​

Answers

Answered by easycop10
5

Answer:

option no. 1 should be the answer of this question

Answered by jshubhangi280
2

Answer:

३ . भारतातील धुके आणि लंडन मधील धुके

Similar questions