Math, asked by pravinsalve0101, 2 months ago

इंग्रज आमचा भारतातील प्रशासन के प्रमुख आधार स्तंभउत्तर सांगा ​

Answers

Answered by ItzZMrSweetheart
60

Answer:

भारतीय जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची पायाभूत व्यवस्था आहे. प्राचीन भारतात ह्या व्यवस्थेचा विकास झाला आणि ती पुढे मध्ययुगीन काळात, आधुनिक पूर्व काळात आणि आधुनिक काळात बदलत गेली असे मानले जाते. ह्या व्यवस्थेतील मोठी संरचनात्त्मक स्थित्यंतरे मुघल साम्राज्याच्या काळात आणि ब्रिटिश साम्राज्याच्या काळात झाली आहेत असे मानले जाते.

Similar questions