इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ
Answers
Answer:
लष्कर,न्यायव्यवस्था,व्यापार,आधुनिक हत्यारे
Explanation:
like please
Answer:
पोलीस दल, मुलकी नोकरशाही, न्याय व्यवस्था आणि लष्कर
Explanation:
इंग्रज भारतात व्यापार करण्यासाठी आले व त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. नंतर हळूहळू आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संपूर्ण भारतावर त्यांनी आपले राज्य सुरू केले.
१७७४ या वर्षी पिटचा भारत विषय कायदा मंजूर झाला आणि भारतातील कंपनीच्या राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण प्रस्थापित होण्यास त्याची मदत झाली.
पार्लमेंटचे नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी एक नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली. कंपनीचे नियंत्रण संपूर्ण हातात घेण्यासाठी कंपनीच्या प्रशासनामध्ये काही महत्त्वाचे बदल इंग्रजांनी केले. हे करत असताना मुलकी नोकरशाही, न्यायव्यवस्था, पोलीस दल आणि लष्कर इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास आले.
प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या कंपनीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठीच या आधारस्तंभांचा वापर केला जातो.