इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ
Answers
Answered by
32
Explanation:
लष्कर आणी न्यायव्यवस्था
Answered by
1
Answer:
पिटचा भारतविषयक कायदा १७७४ मध्ये मंजूर झाला. भारतातील कंपनीच्या राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण असावे. यासाठी एक नियामक मंडळ स्थापन करण्यात आले होते. पार्लमेंट चे नियंत्रण आल्यामुळे कंपनीच्या प्रशासनामध्ये काही बदल करणारे कायदे करण्यात आले होते.
मुलकी नोकरशाही, पोलीस दल व न्यायव्यवस्था, लष्कर हे इंग्रजांच्या भारतामधील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते.
इंग्रज सत्तेच्या बरोबर नवीन प्रशासकीय यंत्रणा भारतात लागू करण्यात आली होती. अशाप्रकारे ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्षरीत्या कंपनीच्या प्रशासनावर नियंत्रण प्रस्थापित झाले होते.
Similar questions