इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ ही संकल्पना पुर्ण करा
Answers
Answered by
0
Answer:
१ .जमीन महसूल
२.मुलकी नोकरशाही
३.लष्कर
४.पोलीस दल
५.दुहेरी राज्यव्यवस्था
Similar questions