Social Sciences, asked by hemrajpatil65, 3 days ago

इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यास पावले का उचलली​

Answers

Answered by Itz2minback
1

Answer , आपण पूर्वप

६ काश्मीर- काश्मीरमध्ये राजा हरीसिंग राज्य करत होता. थोडक्यात येथील राजा िहदू होता तर तेथील ७५ टक्के जनता ही मुस्लीम होती. सुरुवातीला हरीसिंगाने भारत किंवा पाकिस्तानात सामील न होण्याचा निर्णय घेतला. भारतीय नेत्यांनी काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची विनंती केली, मात्र पाकिस्तानला काश्मीरचे विलीनीकरण पाकिस्तानात व्हावे, असे वाटत होते. त्यातूनच २२ ऑक्टो. १९४७ रोजी पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या वेशात आपले सन्य काश्मीरमध्ये घुसवले. २४ ऑक्टो. १९४७ रोजी राजा हरीसिंग याने भारताकडे मदतीची विनंती केली, मात्र जोपर्यंत काश्मीरचे भारतात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे काश्मीरला सनिकी मदत करता येणार नाही, ही भूमिका भारताने घेतली. त्यामुळे २६ ऑक्टो. १९४७ रोजी राजा हरीसिंगाने काश्मीरच्या भारतातील सामीलनाम्यावर सही केली. २६ ऑक्टो. १९४७ रोजी भारतीय सन्य श्रीनगरमध्ये उतरले व लढाई सुरू झाली. या काळात संयुक्त राष्ट्रसंघाने युद्धबंदी घडवून आणली. दुर्दैवाने काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात राहिला. तो भाग म्हणजे पाकव्याप्त काश्मीरचा भाग.

० भारताचे परराष्ट्र धोरण- भारताच्या स्वांतत्र्यापूर्वी आपले परराष्ट्र धोरण ब्रिटिश सरकारच्या मर्जीनुसार चालत असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या परराष्ट्र धोरणांवर, स्वातंत्र्य चळवळीदरम्यानची परिस्थिती, आंतरराष्ट्रीय वातावरण, तसेच या काळात देशांतर्गत घडलेल्या घटनांनी आपले परराष्ट्र धोरण मोठय़ा प्रमाणात प्रभावित झाले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार समजले जाते. दुसऱ्या महायद्धानंतर जग दोन गटांत विभागले गेले (अमेरिका प्रभावित गट व यु.एस.एस.आर. प्रभावित गट). यातूनच शीतयुद्धाची परिस्थिती उद्भवली. अशा परिस्थितीत भारताने कोणत्याही गटात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला व अलिप्तवादाचे धोरण स्वीकारले.

० बांडुंग परिषद – १९५५ : अलिप्तवादी परिषदेचे मूळ बांडुंग परिषदेमध्ये दिसून येते. १९५०मध्ये कोरियन यद्धाच्या पाश्र्वभूमीवर आशिया आणि आफ्रिका राष्ट्रांनी जागतिक राजकारणात स्वतंत्र स्थान मिळविण्यासाठी आशिया आफ्रिका राष्ट्रांनी एकत्र येणे ही काळाची गरज बनली होती. यातूनच नाम (अलिप्तवादी राष्ट्रांचा गट) उदयास आल

Similar questions