इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल?
डॉ. भाऊ दाजी लाड
दादोबा पांडुरंग
बाळशास्त्री जांभेकर
नाना जगन्नाथ शंकरशेठ
Answers
Answered by
1
your answer----> नाना जगन्नाथ शंकरशेठ
Hope it helps you...☺☺
Answered by
0
Answer:
नाना जगन्नाथ शंकरशेठ :
१० फेब्रुवारी १८०४ रोजी नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी झाला.
नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे सामाजिक कार्य पुढील प्रमाणे :
१. त्यांनी १८२२ साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन केली.
२. एलफिस्टन कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज, जे जे स्कूल ऑफ आर्ट इत्यादी शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामागे नानांचे खूप मोठे प्रयत्न होते.
३. १८५२ यावर्षी नानांनी दादाभाई नवरोजी यांना सोबत घेऊन बॉम्बे असोसिएशनची मुंबई येथे केली.
४. १८३५ यावर्षी नानांच्या सामाजिक कार्याबद्दल प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना 'जस्टिस ऑफ पीस' ही पदवी बहाल केली.
Similar questions