History, asked by sahebraoc136, 7 hours ago

इंग्रजच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ

Answers

Answered by diyapardhi2006
0

Explanation:

प्रशासनाच्या सोयीसाठी आपल्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून ' जिल्हाधिकारी 'हा शासनाचा प्रमुख नेमला . नोकरशाही साठी नियम घालून देण्यात आले मुलकी नोकरशाही हा इंग्रजांचा भारतातील प्रशासनाचा महत्त्वाचा घटक व प्रमुख आधारस्तंभ बनला .

Similar questions