i.
गटात न बसणारा शब्द ओळखून तो वेगळा का आहे ते लिहा.
करुणा, शेतकरी, श्रद्धा) सुख
Answers
Answered by
1
Answer:
शेतकरी
Explanation:
कारण बाकी सगळ्या भावना आहेत आणि शेतकरी हा मनुष्य आहे
Similar questions