History, asked by sharddhashinde, 2 months ago

i. हिंदी महासागरातील त्सुनामी (२००४) - बाधित क्षेत्र : दक्षिण भारताचा काही भाग आणि अंदमान निकोला
द्वीप समूह.​

Answers

Answered by vishskha29gmailcom
14

Answer:

इ.स. २००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी हा रविवार, २६ डिसेंबर इ.स. २००४ रोजी ००:५८:५३ यूटीसी वाजता (०६:२८:५३ वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार) एक समुद्राखालील भूकंप होता. रिश्टर स्केलवर Mw 9.1–9.3 इतक्या रिस्टर स्केल इतका मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र इंडोनेशिया देशाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिमेकडे हिंदी महासागरामध्ये होते. भूकंपमापन यंत्रावर मोजला गेलेला आजवरचा हा जगामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा भूकंप आहे. ह्या भूकंपानंतर उसळलेल्या त्सुनामीमुळे इंडोनेशिया, श्री लंका, भारत व थायलंडसह १४ देशांमधील २.३ लाख लोक मृत्युमुखी पडले. जगामधील सर्वात प्रलयंकारी नैसर्गिक संकटांमध्ये ह्या भूकंपाचा समावेश होतो.

भूकंपाचे केंद्र व त्सुनामीचा प्रसार

Explanation:

hope this will help you!!!

Answered by datesarika21
2

Answer:

हींदी महासागरात बड्या ससतांची सपधॆ निमीण होण्याचे कारण

Similar questions