i have to write a essay on माझे घर in Marathi
I have to use some of the following points and form a essay
घराचे नावं
घरात राहणारे सदस्य
घरात करणाऱ्या गोष्टी
स्वच्छ घर
furniture कसं आहे
प्रत्येक रूमचे थोडक्यात वर्णन
आनंदी वातावरण
कार्यक्रम साजरा करणे
please tell me the answer if anyone knows
Answers
Answered by
1
Answer:
माझे घर
Explanation:
माझ्या घराचे नाव गोकुळ आहे. माझ्या घरात माझी आई , आजी , काका , छोटी काकू , मोठी काकू , बाबा , मावशी , मी , माझी बहिण , माझा भाऊ राहतो. आमच्या घरात करण्या सारख्या बऱ्याचश्या गोष्टी होत्या. फर्निचर आणि साफसफाई पण करायची होती. मग मी साफसफाई केली आणि माझे घर स्वच्छ केले. आमचे फर्निचर आम्ही एका खूप छान कंपनीकडून करून घेतले. आमचे फर्निचर खूप छान आहे. आमच्या घरात २ खोल्या होत्या. एका खोलीत एक बेड एक टेबल कपाटे होती. तिथे मी आणि आई आजी, झोपायचो आणि दुसरी खोली खूप मोठी होती तिथे सगळे झोपायचे. घरात आनंदी वातावरण होत. आम्ही माझा वाढदिवस साजरा केला आणि खूप मजा , धमाल केली.
________________________________
I hope तुम्हाला ह्याची मदत होईल...
Similar questions
Political Science,
2 months ago
English,
2 months ago
Physics,
2 months ago
Science,
11 months ago
English,
11 months ago