India Languages, asked by candace1, 8 months ago


(i) जीवाचे कान करून ऐकणे - अर्थ
वाक्य:

(ii) नाव खराब होणे - अर्थ :
वाक्य:

(ii) मत चांगले होणे - अर्थ :

वाक्य:
Pls answer these muhavare
thanks​

Answers

Answered by mihikach1111
120

Answer:

जिवाचे कान करुन ऐकणे : काळजी पुर्वक ऐकणे

वाक्य : सार्व मुलानी प्रामुख् पाहुण्यांचे भाषण जिवाचे कान करुन ऐकले

Plz mark as brainlist

Answered by jitumahi435
20

जीवाचे कान करून ऐकणे

अर्थ :लक्षपूर्वक ऐकणे

वाक्य : शाळेत मुले शिक्षकांनी शिकवलेला अभ्यास जीवाचे कान करून ऐकतात

नाव खराब होणे

अर्थ : नाचक्की होणे , प्रतिष्ठा कमी होणे

वाक्य : सीमा परिक्षेमध्ये नापास झाल्यामुळे तिचे नाव खराब झाले .

मत चांगले होणे

अर्थ : अभिप्राय बदलणे

वाक्य : सचिनच्या वागणुकीत सुधार आल्यामुळे सर्वांचे त्याच्या बद्दलचे मत चांगले झाले.

Similar questions