इ) काळ ओळखा (कोणतेही चार)
१) मी चित्रपट पाहायला जाईन
२) सीमा छान नाचली
३) आज मुसळधार पाऊस पडत आहे.
४) ती काल आजारी होती.
५) पिया तबला वाजवते.
Answers
Answered by
1
Answer:
1) भविष्यकाळ
2) भूतकाळ
3) वर्तमानकाळ
4) भूतकाळ
Explanation:
जर sub- tense आवश्यक असतील तर question english मध्ये द्यावे
Similar questions