Biology, asked by sujalmulik989, 4 months ago

इ) कारणे शोधा व लिहा.
(१) अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण
(२) लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा, कारण​

Answers

Answered by ramesh015
4

Explanation:

शतकाच्या जवळजवळ शेवटी व अठराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकांत लागल्याचे आढळते. हा विकास म्हणजे वाहतूकक्षेत्रातील क्रांतीचा आरंभ टप्पा (आरंभावस्था) मानावयास हवा, कारण की विकासप्रक्रिया अजूनही चालू आहे. सांप्रत जेट विमाने माणसांना जवळजवळ ध्वनीच्या वेगाने अथवा त्याहूनही अधिक वेगाने एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी वाहून नेतात. जगातील बहुतेक भागांत आगगाड्या, ट्रक, अवाढव्य मालवाहू जहाजे प्रचंड मालाचा साठा सातत्याने खरेदीदारांकडे पोहोचवीत असतात. मोटारगाड्या लक्षावधी लोकांची सोयीस्कर व सुकर वाहतूक देश-प्रदेशांच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत घडवून आणतात.

Answered by shubhamgurav0510
4

Explanation:

आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे ते कृताथरतेने जगता अनुभवता यावे त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनाचा वापर करायला हावा

Similar questions