India Languages, asked by shrikantshah458, 8 months ago

(i) किती सुंदर आहे हा ताजमहाल! (विधानार्थी करा.)​

Answers

Answered by Tejalkansara1982
85

Answer:हा ताजमहल खूप सुंदर आहे

Explanation:

Answered by shilpa85475
3

हा ताजमहल खूप सुंदर आहे - विधानार्थी वाक्य

शब्दांची रचना करून तयार झालेल्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. पण फक्त शब्द समूह झाला म्हणून वाक्य तयार होते असे नाही, जेव्हा त्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते खऱ्या रूपाने वाक्य तयार होते.

वाक्यांचे एकूण १२ प्रकार पडतात.

विधानार्थी वाक्य:

ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात.

उदाहरण:

  1. पाखऱ्या झुंज खेळणारा बैल होता.
  2. तुमचे उपकार मी मुळीच विसरणार नाही.
  3. सिद्‌धीविनायकाच्या दर्शनास अतोनात गर्दी होती.
  4. आपल्या आरोग्याची आपण जरुर काळजी घ्यायला हवी.
Similar questions