Hindi, asked by pranaybokade10, 4 months ago

(इ) केवलप्रयोगी अव्यये ओळखून लिहा.
१.बापरे! केवठा साप होता तेथे।
२.ठीक! मी जाऊन भेटेन त्यांना.
३. अरेरे खूप वाईट घटना घडली.
४.छान! आपल्या शाळेचे नाव राखलेस.​

Answers

Answered by guptavikash5508
0

Answer:

thjgfchoydxjougdc joudvj

Answered by anujsharma44181
1

१.बापरे! केवठा साप होता तेथे। --- आश्चर्यदर्शक

२.ठीक! मी जाऊन भेटेन त्यांना ---- संमतीदर्शक

३. अरेरे खूप वाईट घटना घडली ---- शोकदर्शक

४.छान! आपल्या शाळेचे नाव राखलेस. --- प्रशंसादर्शक

Similar questions