India Languages, asked by ag0556604, 5 months ago

इ) खालील अपठित उताऱ्याच्या आधारे सूचनेप्रमाणे कृती करा.
अ)
चौकटी पूर्ण करा :
काय केले ते लिहा.
i) ज्ञानेश्वर
ii) नामदेव
iii) एकनाथ
iv)
तुकाराम महाराज​

Answers

Answered by AnjaliGawade
1

Answer:

संत ज्ञानेश्वर= पाया रचिला

संत नामदेव=भिंती उभारल्या

संत एकनाथ= खांब होणारे

संत तुकाराम= कळस चढवला

Similar questions