India Languages, asked by choudhariprem06, 1 month ago

इ)खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. मराठी चे विषय आहे उत्तर लिहा​

Answers

Answered by gourav4810
1

कुसुमाग्रजांच्या कवितेवर काही लिहण्यासाठीची पात्रता तेवढीच मोठी पाहिजे. त्यातली तिळभरही जवळ नसतानाही वर्षानुवर्षे आवडलेल्या, मनात घर करून राहिलेल्या आणि गुंजत राहिलेल्या गाण्याबद्दल लिहण्याचा मोह आवरत नाहीय. सर्वसामान्य रसिक, वाचक, श्रोता म्हणून अतिशय नम्रपणे या गाण्याशी जोडल्या गेलेल्या माझ्या काही भावना, कल्पना लिहण्याचा प्रयत्न.

मी सर्वप्रथम ही कविता वाचली नाही ऐकली, श्रीधर फडकेंच्या आवाजात भावगीताच्या स्वरूपात, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना. त्याआधी आणि नंतरही शाळेच्या अभ्यासक्रमाबाहेर कविता, काव्यसंग्रह कधी शोधून वाचणे झाले नाही. वाचन भरपूर असले तरीही पुस्तके शोधताना काव्यसंग्रह थोडासा बाजूला ठेवला गेला. शाळेमध्ये मारून मुटकून कवितांवरच्या प्रश्नांची उत्तरे प्रस्तावना, संदर्भ आणि स्पष्टीकरणासहित लिहायला लागल्यामुळे असेल कदाचित... पण गाण्यांच्या स्वरूपात कविता भेटली की होणारा आनंद तुम्ही सर्वानीच अनुभवला असेल.

Answered by burger001
4

Answer:

इ)खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. मराठी चे विषय आहे उत्तर लिहा

पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती पन्नास वर्षानंतरची परिस्थिती

(i) सूर्यफुलांनी पाठ फिरवली सूर्यफुले ध्यास घेत आहेत. होती.

(ii) रणशिंग फुकले होते. आता बिगूल वाट पाहत आहे.

(iii) चवदार तळ्याचे पाणी आता चवदार तळ्याचे पाणी पेटले होते थंड आहे.

Similar questions