India Languages, asked by help7281, 9 months ago

इ) खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.​

Answers

Answered by rajashrishinde5050
42

Explanation:

its your answer

please mark me as brainlists

Attachments:
Answered by rajraaz85
2

Answer:

द.भा.धामस्कर यांची वस्तू ही अतिशय छानशी वेगळ्या विषयावरची कविता आहे.

प्रत्येक मानवाला स्वच्छता ही आवडत असते व स्वच्छ परिसरात तो रहाणे पसंत करतो परंतु तोच मानव एखादी वस्तू हाताळत असताना त्या वस्तूची फारशी काळजी घेताना दिसत नाही.

मानव वस्तूंच्या बाबतीत कधीही विचार करत नाही. कोणत्याही वस्तूला अस्वच्छ हाताने देखील स्पर्श करतात व त्यांना अस्वच्छ जागेत ठेवतात.

दिलेल्या ओळींच्या माध्यमातून कवीला हेच सुचवायचे आहे की वस्तूंना देखील स्वच्छ राहण्याचे आवडत असते त्यामुळे प्रत्येक वस्तूला हाताळत असताना ती वस्तू खराब होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रत्येक वस्तूला अतिशय प्रेमाने हाताळले पाहिजे असा संदेश कवी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला देतात.

Similar questions