India Languages, asked by savitabhundere22, 5 months ago

(इ) खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
(१) अनाम वीरा-
(२) जीवनान्त-
(३) संध्येच्या रेषा-
(४) मृत्युंजय वीर-

Answers

Answered by mdamaan772
13

3

its a brainist ans.

its helpful

Answered by Ankitahatekar
28

Answer:

१) अनाम वीरा-

उत्तर= अनाम वीरा म्हणजे ज्या वीराचं नाव घेतलं जात नाही तो अनाम वीर.

२) जीवनान्त-

उत्तर= जीवनाचा अंत

३) संंध्येच्या रेषा-

उत्तर= सांसारिक रेषा

४) मृत्युंजय वीरा-

उत्तर=मृतुवर मात करणारा योद्धा

Explanation:

l shour this is helpful for you

Similar questions