Art, asked by kishordeshmukh, 1 month ago

i) खालील शब्दांचे दोन समानार्थी शब्द लिहा :
1) काया
2) आकाश​

Answers

Answered by barikpuspa444
7

Explanation:

(1) देह , शरीर , तनु , कलेवर , वपु , गात्र , अंग

(2) आकाश – नभ, अम्बर, अन्तरिक्ष, आसमान, व्योम, गगन.

.

.

.

Answered by rajraaz85
0

Answer:

प्रश्न दिलेल्या शब्दांचे दोन समानार्थी शब्द खालील प्रमाणे आहेत.

१. काया - शरीर, तन, देह

२. आकाश - गगन, अंबर, आभाळ

समानार्थी शब्द म्हणजे असे शब्द ज्यांचा अर्थ सारखाच होतो. वरील दोन शब्दांप्रमाणे इतर काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खाली दिल्या आहेत.

१. अरण्य - जंगल, रान, वन

२. अश्व - तुरंग, घोडा, वारू, हय

३. कृष्ण - कन्हैया, मुरलीधर, देवकी पुत्र, वासुदेव, मुरारी, देवकीनंदन, कान्हा

४. पाणी - जल, जीवन, नीर, सलिल

५. तोंड - मुख, आनन, वदन

Similar questions