Hindi, asked by sakshiparkhad, 10 months ago

(इ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(१) विजेसारखे चमकणे-
(२) सूर्यासारखे प्रकाशणे-
pls reply fast.....​

Answers

Answered by shishir303
16

खालील शब्दसमूहांचा आम्हाला कळलेला अर्थ अस प्रमाणे आहे...

(१) विजेसारखे चमकणे ➲ एकदाच व्यक्तिमत्त्व घडविणे

(२) सूर्यासारखे प्रकाशणे ➲ तेजस्वी

✎...विजेसारखे चमकणे म्हणजे ज्याची चमक आणि आभा विजेइतकी तीक्ष्ण आणि कडक होते.

तेजस्वी म्हणजे सूर्याइतके उज्ज्वल, प्रकाशवान, जबरदस्त आकर्षण इत्यादि।

समानार्थी शब्द लिहा...

वाट ► मार्ग, रस्ता

रसना ► जीभ, जिह्वा

विरुद्धार्थी शब्द लिहा...

छोटे ◄► मोठे

मित्र ◄► शत्रू

अनेक शब्दांचा एक अर्थ...

पैसे कर्जाऊ देणाल साहूकार

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Answered by sondo0963
5

Answer:

1)एकदाच व्यक्तिमत्त्व घडविणे

2)सूर्याइतके उज्ज्वल

Similar questions