इ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
बागेतील झाडावर उमललेले एखादे टपोरे फूल असते याचा सौम्यसा सुगंध आल्ह
असतो त्याच्या नाजूक पाकळ्या आणि सुरेख रंग डोळ्यांना सुखावतात. हा छोटास
घेतानाही आपले मन प्रसन्न होऊन जाते. इवल्याशा फांदीवर वाऱ्याच्या लहरींनी डुलणा
त्याच दिवशी संध्याकाळी कोमेजून जाते हे खरे, पण त्यामुळे त्याचे दिवसभरातील अस्तित्
जाणाऱ्या-येणाऱ्याला त्याने दिलेला आनंद या गोष्टी खोट्या ठरत नाहीत. आपणही
छोटेसे जीवन त्या फुलासारखेच सुंदर करु शकतो. या नाशवंत जीवनाला
अस्तित्त्वकालापुरता का होईना, पण काही अर्थ प्राप्त करुन देऊ शकतो.
१) बागेतील फूल आपल्याला ही प्रेरणा देते.
बागेतील फुलाची वैशिष्ट्ये
२)
Answers
Answered by
6
Answer:
1)आपले जीवन फुलासारखे सुंदर, आनंदी व्हावे अशी प्रेरणा फुल आपल्याला देते.
2) सौम्य सुगंध, नाजूक पाकळ्या, सुरेख रंग इत्यादी वैशिष्ट्ये बागेतील फुलाची आहेत.
Answered by
3
Answer:
2nd kg he he 's he he he me he he
Similar questions