Hindi, asked by umairsk99, 5 months ago

इ) खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
ध्यानात येणे - अर्थ.
वाक्य
its marathi help with right answer​

Answers

Answered by TheStar29
14

Answer:

अर्थ...लक्षात येणे

वाक्य.... पुस्तक विकत घेतान राकेशच्या ध्यानात आले की त्याच्याकडे पैसे नाही आहेत..

Explanation:

This is your answer

Plz mark me as brainliest and follow me

Answered by TanishkaNaiknaware
1

Answer:

मराठी वि षयाची वही जमा करावयाची आहे हे झील च्या फार उशीरा ध्यानात आले.

Similar questions