Hindi, asked by hridaypatil577, 3 months ago

इ) खालील वाक्यांना योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हे लावा.
१) मी त्याला भेटायला गेलो पण तो निघुन गेला
२) आई म्हणाली शाब्बास किती छान काम केलेस​

Answers

Answered by NidhiNilesh23
1

Answer:

१) मी त्याला भेटायला गेलो पण तो निघुन गेला.

२) आई म्हणाली, "शाब्बास !किती छान काम केलेस!"

make me as brainliest

Similar questions