Biology, asked by rajendranishanrow, 1 month ago

इ) खालील वाक्यांपुढील कंसातील सूचनेनुसार कृती करून लिहा.
२. श्याम घरी आला. वादळाला सुरुवात झाली. (मिश्र वाक्य करा)​

Answers

Answered by shishir303
14

२. श्याम घरी आला. वादळाला सुरुवात झाली. (मिश्र वाक्य करा)​

मिश्र वाक्य : जर श्याम घरी आला तर वादळाता सुरुवात झाली.

व्याख्या :

मिश्र वाक्यात एक मुख्य वाक्य आहेत, आणि बाकीचे त्याचे अवलंबून वाक्य आहेत.

संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक वाक्ये असतात, जे संयोजकून परस्पर जोडलेले असतात.

रचनेवर अवलंबून तीन वाक्ये आहेत

१) केवल वाक्य

२) संयुक्त वाक्य

३) मिश्र वाक्य

केवल वाक्य एक पूर्ण वाक्य आहेत अणि मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य असतात आणि तेथे एक किंवा अधिक उपवाक्य असतात।

Answered by suniljadhav7777777
2

Answer:

shyam ghari aala pnyala survat jhali

Similar questions