India Languages, asked by avengersgaming5659, 7 days ago

इ)खालील वाक्य प्रकारचे प्रत्येकी दोन दोन उदाहरणे लिहा
१) संयुक्त वाक्य​

Answers

Answered by mrudulasarangdhar
5

1) मीना खूप आजारी होती म्हणून शाळेत आली नव्हती.

2) मी आलो आणि तो गेला.

Similar questions