India Languages, asked by sejalbhoir3, 4 months ago

इ. खालील वाक्यातील अव्यय व त्यांचा प्रकार ओळखा.


1.आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो.
2.अबब ! केवढी गर्दी !
3.देशासाठी सावरकरांनी प्राणार्पण केले.
4.तुला ज्ञान हवे की, धन हवे ?



Answers

Answered by venthan4091978
2

Please translate me in English


sejalbhoir3: Sorry but I have to write in Marathi
venthan4091978: okay ️
Answered by studay07
3

Answer:

1.आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो.= विधानार्थी वाक्य

2.अबब ! केवढी गर्दी ! = उदगारर्थी  वाक्य .

3.देशासाठी सावरकरांनी प्राणार्पण केले.= विधानार्थी वाक्य .

4.तुला ज्ञान हवे की, धन हवे ?= प्रश्नर्थी वाक्य .

हे वाक्याचे प्रकार हे वाक्यतून निघणाऱ्या अर्थावरून पडलेले आहेत .

Similar questions