Biology, asked by mohinichvan123, 8 months ago

(इ) खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.
(१) मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो.
(२) आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते.
(३) मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, “घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई
तुला.
(४) माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत
मामू चहाची ऑर्डर देतो.
(५) मामूएखादया कार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलूशकतो.
"​

Answers

Answered by 3458vanya
5

Hope it's helpful to you,if yes so plz mark as brainliest.

Attachments:
Similar questions