Hindi, asked by vedantaap3, 2 months ago

इ) खालील विषयावर सुचानाफलक तयार करा.
इयत्ता दहावी वार्षिक परीक्षा आयोजन व अंमलबजावणी.
२) उन्हाळी सुट्टीतील जलतरण कॅम्प




give right answer and take 100 points only right answer​

Answers

Answered by GargiM5
0

Answer:

सूचनाफलक

एस. एस. सी परिक्षा विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा !

आवले नंबर व परिक्षा केंद्र खोली क्रमांक यांची माहिती :

परिक्षा केंद्रात पेन पट्टी व ओळखपत्र याशिवाय कोणतेही मोबाईल अथवा डिझिटल साहित्य आणू नये. सोबत आणलेले दप्तर, पुस्तके असे साहित्य परिक्षा खोलीबाहेर ठेवावे. परीक्षा ५-४-२०२१ रोजी सकाळी १०:३० ला सुरू होण्यात येईल.

Explanation:

I'm sorry, I can only give the first answer.

Hope this helps

Similar questions