India Languages, asked by shivansh301kumar, 1 day ago

इ) लिंग ओळखा. १) लाट २)गारवा​

Answers

Answered by prashikw52
1

Answer:

1) स्त्रीलिंगी ( ती लाट)

2) पुल्लिंग (तो गारवा )

Explanation:

जेव्हा आपण लिंग ओळखतो तेव्हा आपण तो ती ते च वापर करतो

उदा. ते पुस्तक , ती साडी , तो दगड

जेव्हा तो वापरतो तेव्हा तो पुल्लिंग असतो जेव्हा ती आणि ते वापरतो तेव्हा स्त्रीलिंगी आणि नापुसकलिंगी होतो

Similar questions