इ) माध्यमभाषया सरलार्थ लिखत। शीलं सद्गुणसम्पतिः ज्ञानं विज्ञानमेव च।उत्साहो वर्धते येन वाचनं तद् हितावहम् ।।मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् ।दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः ।।
Answers
Answered by
6
Answer:
ज्यामुळे चारित्र्य, सद्गुणरूपी संपत्ती, ज्ञान, विज्ञान त्याचप्रमाणे उत्साह वाढतो ते वाचन हितकारक असते.
Explanation:
वाचनानेच माणसे पुष्कळ विषयांचे ज्ञान मिळवतात. ती बहुश्रुत बनतात. वाचनानेच ती आपापल्या कामात तरबेज होतात.
Similar questions