(इ. माध्यमभाषया उत्तरत ।
लघुचेतसः उदारचेतसः जनाः कथम् अभिज्ञातव्याः ?
Answers
Answered by
0
Explanation:
आई डोंट नो व्हाट इज द आंसर
Answered by
3
Explanation:
उत्तरम् : जे लोक संकुचित मनोवृत्तीचे (लघुचेतसः) असतात ते
स्वतःपुरताच विचार करताना दिसतात. इतरांचा ते विचार करीत नाहीत. इतरांसाठी ते काहीही करीत नाहीत. तर उदार मनोवृत्तीचे (उदारचेतसः) लोक मात्र कोणतेही काम करताना स्वतःपुरते किंवा स्वकीयांपुरतेच करीत नाहीत तर हे जग माझे कुटुंब आहे, त्यामुळे जे काही करावयाचे ते सर्वांसाठी असा विचार ते करतात. म्हणजेच त्यांच्या वागण्यावरून लोक दोघांनाही ओळखतात.
Similar questions