India Languages, asked by VexoXDwayne, 14 days ago

i) मायेची पाखर घालणे :-
अर्थ :-
वाक्यात उपयोग :-​

Answers

Answered by DoctorNamrata
35

Answer:

अर्थ : प्रेम करणे , वाक्यात उपयोग : सतत अनाथ मुलांना मुलींना सिंधू माई नकळत मायेची पाखरण घालते

Explanation:

मराठी वाक्याप्रचारातुन

Answered by rajraaz85
5

Answer:

मायेची पाखर घालने म्हणजे खूप प्रेम लावणे किंवा ममत्वाची उब देणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. समाजात असे अनेक पोरके मुलं असतात ज्यांना मायेची पाखर घालण्याची गरज असते.

२. जानकीने अनाथालयातून दोन मुलांना दत्तक घेऊन त्यांच्यावर मायेची पाखर घातली.

३. आज आमच्या शाळेतील शिक्षकांनी रस्त्यावरील गरीब मुलांना शाळेच्या कार्यक्रमासाठी बोलून व फळे आणि गोड पदार्थ वाटून त्यांच्यावर मायेची पाखर घातली.

वरील विधानांवरून असे लक्षात येते की एखाद्याला जवळ घेऊन अगदी आईच्या प्रेमाने त्यांच्याशी वागणे म्हणजेच मायेची पाखर घालने होय.

Similar questions