India Languages, asked by oliviamulakkal, 6 months ago

इ. निबंधलेखन करा. (कोणतेही एक )

i. खालील प्रसंग तुमच्यावर आला आहे असे समजून प्रसंगलेखन करा.

एका रविवारी सकाळी जाग आली असता,तुमच्या घरातील टी:व्ही. नादुरुस्त असल्याचे
तुम्हांला समजले.​

Answers

Answered by sakshisapte93
6

Answer:

मला आठवतोय तो रविवारचा दिवस त्या दिवशी मी खूप खुश होतो आणि सकाळी पशांची चिवचिव ने मला झोपेतून उठवले .

मी उठलो ठेवाच मला आठवले आज रविवार महणजे पूर्ण धमाल मस्ती .माझे दिवसाचे पूर्ण नियोजन तयार होते.

मी नियोजनानुसार टी. वी पाहण्यासाठी टी.वी च बटण दाबल आणि अचानक जोराने टी.वी तून मोठा आवाज झाला तो आवाज ऐकून मला वाटलं आता माझे कानाचे पर्दे फाटले पण मन नशीब माझ कान वाचले . माझ्या हात पायांचा थरकाप च झाला . टी.वी तील वायर जळाली जास्त विद्युत दाबाने .

नतिच्या लग्नाला सतराशे विघ्न . महणतात ना टस झालं. दिवसाची सुरुवात च एवढी भीतीदायक झाली की हा टी .वी चा विचार दिवस भर डोक्यातून गेला नाही . तो टी.वी छा आवाज दिवसभर डोक्यात माशी सारखा गुन गुन करत होतो आख्या दिवसाची मज्जा च गायब झाली .आणि राहिली टी.वी च्या आवाची भीती

हा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. पण ह्या आवाजावर मी घाबरून गेलो .त्याच्या पेक्षा आता खूप हसलो तो प्रसंग आठवून .

खरंच भूतकाळातील काही धक्कादाक प्रसंग भविष्यकाळात खूप हसवतात आठवणी माणसाच्या जीवनात फार महत्त्वाच्या असतात आणि त्या अशाच प्रसंगातून साठतात .

Similar questions