Hindi, asked by shelkepranay3, 3 months ago

इ) निम्नलिखित गद्यांश का हिंदी में अनुवाद करो


हिवाळयातील सकाळ खूप प्रसन्न असते. सकाळी लवकर उठूच नये असे वाटते. हिवाळ्यात सकाळी
धुके पडते. हिवाळ्यात सुखद थंडी असते. अंगाला घाम येत नाही. थकवा येत नाही. हिवाळ्यातील ऊनसुद्धा
आनंददायी असते.​

Answers

Answered by durvesh5982
0

सर्दी कि सुबह बहुत प्रसन्न रेहती हैं| सुबेह जल्दी उठे ना ऐसे लागता हैं|

Similar questions