History, asked by badaesunita775, 5 months ago

(इ) नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण
(१) खूप पात्रे त्यात सहभागी असतात.
(२) डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.
(३) दिग्दर्शक, कथालेखक, नेपथ्यकार असतो.
(४) नृत्य, नाट्य, संगीत यांचा आविष्कार असतो.​

Answers

Answered by karishmarathod83
8

This is answer

(2) डोळ्यांनी पाहुन कानाने ऐकता येते

Answered by XxStylishGirlxX
2

डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.

Explanation:

please make me as a brainliest...

Similar questions