India Languages, asked by nikhilPatil95, 1 year ago

I need an essay on winter season in Marathi

Answers

Answered by kkpc22803
250
हिवाळा
हिवाळा हा आल्हाददायक ऋतू आहे. हिवाळ्यात सुरेख थंडी असते . अंगाला घाम येत नाही . थकवा येत नाही . कंटाळा येत नाही हिवाळ्यात उनसुद्धा प्रसन्न असते .हिवाळ्यातील सकाळ खूप सुखद असते . सकाळी लवकर उठूच नये, असे वाटते . पण हिवाळ्यात पहाटे  बाहेर फिरण्यातही वेगळीच मजा  असते . हिवाळ्यात सकाळी धुके पडते . ते दृश्य खूप सुंदर असते . धुक्यात फिरताना छान वाटते . आपण उंच ढगातून हिंडत आहोत, असे वाटते .हिवाळ्यात काही झाडांची पाने भुरुभुरु गळतात . जमिनीवर पानांचा सडा पडतो . हे दृश्य अतिशय सुंदर असते . या काळात काही झाडांवर फुले फुलतात . काही झाडांना फळे येतात .हिवाळा ऋतू खूप आनंद देतो , उत्साह देतो . हा ऋतू कधी संपूच नये , असे मला वाटते .
Answered by prakashk3496
26

Similar questions