I need definitions of these in marathi :- naam, sarvnaam , visheshan , kriyapad. Nad examples of these :- nibandh lekhan , katha lekhan ,unseen passage.
Answers
Answered by
1
Answer:
नाम नाम म्हणजे असा शब्द की जो एखादी व्यक्ती , वस्तू किंवा ठिकाणासंबंधी वापरला जातो . नामाचे एकूण तीन मुख्य प्रकार पडतात . अधिक माहिती
२.सर्वनाम नामाऐवजी जो शब्द वापरला जातो , त्याला सर्वनाम असे म्हणतात . सर्वनामाचे एकूण पाच मुख्य प्रकार पडतात . अधिक माहिती
Explanation:
विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात . विशेषणाचे एकूण तीन मुख्य प्रकार पडतात . अधिक माहिती
४. क्रियापद जो शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो , त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात . अधिक माहिती
5 क्रियाविशेषण चुकीचे अधिक मिठी Word. शब्द योगी अवये नामाचा किनवा सर्वनामाचा आर्थबोध होनीसाथी त्यला जोडुन वपरला जनारा शब्द म्हंजे शब्दयोगी अवय होये
Similar questions