(इ) पुढील कवितेच्या ओळींचे रसग्रहण करा.
बुलंद तरीही असे हौसले
पिल्लासाठी किती सोसले
Answers
Answer:
कभी-कभी देखता हूं, हमेशा के लिए क्यों नहीं। बादल दिल में क्यों आते हैं - आकाश में, तुम्हें देखने नहीं देते।
Answer:
जीवन गाणे' कवितेत 'नितीन देशमुख' यांनी जगण्याची कलाच शिकविली आहे. पक्षी झाडावर आपले घरटे बांधतो. एक एक काडी गोळा करून अत्यंत मेहनतीने छोटेसे घरटे साकारतो. त्यात तो आपला संसार उभारतो. पिल्लांना जन्म देतो. त्यांच्या दाणापाण्यासाठी तो दूर दूर भटकतो. दाणे गोळा करून इवल्याशा चोचीने पिल्लांना भरवतो. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करतो. छोट्याशा पंखात बळ आणून उंच उंच उडतो. पिल्लांना मोठे करण्याचा निर्धार करून आकाशात झेप घेतो. त्यांच्याकरिता अपार झटतो. कष्ट सोसतो. या उदाहरणातून कष्टाला पर्याय नाही याची जाणीव होऊन ध्येय निश्चित करून, भक्कमपणे संकटांशी सामना करण्यास कवी शिकतो.
या कवितेमध्ये हौसले सोसले, चोचीमधले गेले यांचे यमक साधले आहे.