World Languages, asked by pujariadarsh005, 11 months ago

(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :(please write answer in Marathi)
(1) सही = (2) अवघड =​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

स्वाक्षरी हा शब्द सही या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

कठीण हा शब्द अवघड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

Explanation:

समानार्थी शब्द-

भाषेत असे बरेच शब्द असतात की ज्यांचा अर्थ सारखाच असतो म्हणून ज्या ज्या शब्दांचा अर्थ सारखाच असतो ते सर्व शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द असतात.

समानार्थी शब्दांच्या काही जोड्या खालील प्रमाणे-

निखारा -अंगार

गर्व -अभिमान

दुर्घटना -अपघात

अजय- अपराजित

नयन -डोळे

भवन- सदन

वरील सर्व जोडयांमधील शब्दांचे अर्थ समान आहेत म्हणून ते एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत.

Answered by supriyabagbande1987
0

Answer:

soykashri .(1)

katin (2)

Similar questions