Math, asked by abhijeet385, 4 months ago

(i) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) भरती x
(2) खाजगी x​

Answers

Answered by joshidhananjay53
53

Step-by-step explanation:

भारती×आवती

खाजगी×सार्वजनिक

Answered by rajraaz85
7

Answer:

  1. ओहोटी हा भरती चा विरुद्धार्थी शब्द आहे.
  2. सार्वजनिक हा खाजगी चा विरुद्धार्थी शब्द आहे.

Step-by-step explanation:

विरुद्धार्थी शब्द

प्रत्येक शब्दाचा विशिष्ट अर्थ असतो ज्या वेळेस दिलेल्या शब्दांचे अर्थ एकमेकांपेक्षा विरुद्ध असतात त्यावेळेस ते शब्द विरुद्धार्थी शब्द असतात.

काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या पुढीलप्रमाणे -

  • जिंकणे × हारणे,
  • आत × बाहेर,
  • जलद × हळू,
  • म्हातारा × तरुण,
  • आधी × नंतर,
  • चूक × बरोबर,
  • मूर्ख × शहाणा,
  • लहान × मोठे,
  • तहान × भूक,
  • प्रकाश × अंधकार,
  • आनंद × दुःख
  • आशा × निराशा,
  • डावा × उजवा,
  • अवघड × सोपे,
  • जुने × नवे,
  • योग्य ×अयोग्य,
  • जगणे × मरणे,
  • आरंभ × शेवट
  • नावडते × आवडते,
  • थोर × लहान

#SPJ3

Similar questions