World Languages, asked by sakpalaasavai, 1 year ago

(i) पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा :
(1) दुसऱ्यावर अवलंबून असलेला
(2) दररोज प्रसिद्ध होणारे​

Answers

Answered by shishir303
5

i) पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा :

(1) दुसऱ्यावर अवलंबून असलेला : परालंंबवी

(2) दररोज प्रसिद्ध होणारे​ : दैनिक

आजून कही मराठी शब्द समूह चे शब्द...

दीर्घायू : भरपूर आयुष्य असणारा

निर्वासित : घरा दारा स्वदेशात पारखा झालेला

निराधार : कोणाचाही आधार नसणारा

परदेशगमन : दुसऱ्या देशात जाणे

पुढारी : लोकांचे पुढारीपण करणारा

पूर्वपक्ष : वादविवादात प्रथम मांडलेली भूमिका

मनमिळावू : सर्वांशी मिळून मिसळून वागणारा

यादवी : आपापसातील कलह

निशाचर : रात्री फिरणारा

जर्जर : कमकुवत झालेल्या

कृतज्ञ : केलेले उपकार जाणणारा

अनमोल : ज्यांची किंमत होऊ शकत नाही असे

अनावरण : पडदा दूर करणे

Similar questions