(i) पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा :
(1) दुसऱ्यावर अवलंबून असलेला →
((2) दररोज प्रसिद्ध होणारे
the one who will give the correct answer will be mark as 'BRAINLEST'
Answers
Answered by
53
उत्तर :-
i)
1) दुसऱ्यावर अवलंबून असलेला => परावलंबी
2) दररोज प्रसिद्ध होणारे => दैनिक
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.
Answered by
1
Answer:
१. परावलंबी
२. दैनिक
Explanation:
शब्दसमूहासाठी एक शब्द -
वेगवेगळे शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा शब्द समूहाचे निर्मिती होते व त्या शब्द समूहाला एक विशिष्ट असा अर्थ असतो.
मात्र काही वेळा एखादा शब्द असा असतो जो संपूर्ण शब्द समूहाला असलेला अर्थ व्यक्त करतो म्हणजेच या एका शब्दात संपूर्ण शब्दाचा अर्थ लपलेला असतो अशा शब्दाला त्या शब्दसमुहाच्या ऐवजी आपण वापरू शकतो त्याला शब्दसमूहासाठी एक शब्द असे म्हणतात.
उदाहरणार्थ -
- भाषण देणारा- वक्ता
- भाषण ऐकणारा -श्रोता
- दुसऱ्याचा उपकार जाणणारा -कृतज्ञ
- देवावर विश्वास ठेवणारा -आस्तिक
Similar questions
Math,
7 months ago
Physics,
7 months ago
Math,
7 months ago
Political Science,
1 year ago
Art,
1 year ago
India Languages,
1 year ago