India Languages, asked by Truptikushe, 11 months ago

(i) पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा :
(१) भाषण करणारा
(२) भाषण ऐकणारा

Answers

Answered by jangidmayur55
9

Answer:

2.

Explanation:

because he asking for one word

Answered by franktheruler
1

शब्दसमूहांसाठी एक शब्द :

(१) भाषण करणारा - वक्ता

(२) भाषण ऐकणारा - श्रोता

  • शब्दसमूहांसाठी एक शब्द म्हणजे अनेक शब्दांचा एवजी एकच शब्दाचा उपयोग करता येते.
  • शब्दासमुहाबद्दल एक शब्द हे वापर केल्यास लेख किंवा निबंध यावर चांगला परिणाम दिसतो.
  • शालेय प्रतिस्पर्धेत व पाठ्यक्रम मधे ही अशा प्रश्न महत्वाचा असतो .
  • कंपनी च्या साक्षात्कार अस्ते तरी ही या

विषययावर प्रश्न विचारले जातात. विद्यार्थियानी

या प्रश्ननांचे नीट अभ्यास केले पाहिजे .

  • शब्दसमूहांसाठी एक शब्द यांचे इतर उदाहरण :
  • वाद्य वाजणारा - वादक
  • कार्यक्रम बघणारे लोक - प्रेक्षक
  • अनेक गुरांचा समूह - कऴप
  • अनेक फुलांचा समूह - गुच्छ
  • ईश्वर आहे असे मानणारा- आस्तिक
  • ऐकायला येत नाही तो - बहिरा
  • कधीही ही जिंकला न जाणारा - अजिंक्य
  • कथा सांगणारा - कथेकरी
  • कष्ट करून जगणारा - श्रमजीवी

#SPJ3

Similar questions