(इ) पुढाल उत(1) पुढील विधानांचा अर्थ स्पष्ट करा :(i) चहाच्या एका कपामध्ये एकशे तीस लीटर पाणी.(ii) एक लीटर दुधामध्ये एक हजार लीटर पाणी.
Answers
Answer:
सारांशलेखन करा =चहाच्या एका कपामध्ये एकशे तीस लीटर पाणी, तर एक लीटर दुधामध्ये एक हजार लीटर पाणी दडलेलं
आहे. याच पद्धतीनं धान्यामध्ये, खादयपदार्थांमध्ये किती पाणी याची सूत्रे शोधून काढली आहेत. आभासी
ण्याच्या निकषावर आयात-निर्यातीचा विचार केला तर पाण्याचा प्रवास दुर्भिक्ष असलेल्या भागातून विपुल
ण्याच्या भागाकडे होतो, असं धक्कादायक वास्तव समोर येते. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत दूध व साखरेला
व्यवर्ती स्थान आहे. उसाला नेमकं किती पाणी लागतं, कमी पाण्यात ऊस घेण्याची पद्धत कोणतो आहे ?
वेगळ्या विभागांत उसाचा भूजलावर नेमका काय परिणाम होतो आहे? सोलापूर, नगरमधून लाखो लोटर
बाहेर जाते. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातून लाखो टन साखर बाहेर पडते. याच भागातील भूजल पातळी
ट्याने घसरत आहे. ही 'विकास' वाट थांबत असताना तरी त्याची कसून चिकित्सा आवश्यक आहे.
संस्कृत होण्याची आकांक्षाच प्रशासनाकडंवसमाजाकडं दिसत नसेल तर भविष्याची आशा कशीबाळगावी?
अतुल देऊळगावकर