इ.स 1980 मध्ये पंजाबमध्ये कोणती चळवळ सुरू झाली होती ?
Answers
Answered by
8
Answer:
खलिस्तान चळवळ ही एक शीख फुटीरतावादी चळवळ आहे ज्याने पंजाब भागात खलिष्टन ('खालसाचा भूमी') नावाचे सार्वभौम राज्य स्थापन करून शीखांसाठी जन्मभुमी निर्माण करण्याचा विचार केला आहे.
Answered by
0
Answer:
सतंत्र खलिस्तान
Explanation:
प्लस फोल्लोव
Similar questions