History, asked by semial7964, 1 month ago

इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी - हे शहर जिंकून घेतले.

Answers

Answered by nandinisingh0
0

hope it helps you

please make my answer as brilliant and follow

• कांस्टेंटिनोपल 29 मई 1453 को पूर्वी रोमन साम्राज्य की राजधानी थी।

• ओटोमन सुल्तान मेहमेद द्वितीय के नेतृत्व में, कांस्टेंटिनोपल पर तुर्क सेना का प्रभुत्व था

• इस विजय ने ओटोमन्स को एक साम्राज्य और सबसे शक्तिशाली साम्राज्यों में से एक बना दिया।

• उसके बाद, पूर्वी रोमन साम्राज्य गिर गया और चला गया।

Answered by amikkr
0

इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कानी 'कॉन्स्टॅन्टिनोपल' ( सध्याचे इस्तंबूल) जिंकून घेतले.

  • हे शहर म्हणजे बायसन्टाईन (पूर्वेकडील रोमन) साम्राज्याची राजधानी होती.
  • मुहेमद दुसरा या ऑटोमन राजाच्या नेतृत्वाखाली ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले.
  • ‘इराणचे आखात-कॉन्स्टॅन्टिनोपल-इटली' हा भारत-युरोप यामधील खुष्कीचा मार्ग म्हणजेच भूमार्ग तुर्कांनी रोखून धरला.ह्या घटनेचा परिणाम भारतातील युरोपीय बाजारपेठेवर झाला.
  • भारताकडे जाणाऱ्या नव्या व्यापारी मार्गाचा शोध लावणे युरोपियांना आवश्यक झाले कारण भारत तसेच इतर पूर्वेकडच्या देशांमधून युरोप मध्ये मसाले, मौल्यवान कापड व रेशीम यांची आयात होत असे.

#SPJ2

Similar questions