Hindi, asked by MRxAloneBoy, 5 hours ago

(इ) सोनालीला आता ‘पुस्तक वाचत जा', असे सांगण्याची गरज उरली नव्हती.
(33)​

Answers

Answered by nacharearya9
1

Answer:

ti svata pustak vacat huti

Answered by vaishnavigpune
4

Explanation:

आईने केलेल्या युक्तीमुळे सोनालीला अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली. तिने घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते, तसेच एक नोंदवहीसुद्धा केली होती. त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे. त्यामुळे, सोनालीला आता 'पुस्तके वाचत जा' असे सांगण्याची गरज उरली नव्हती.

Similar questions